Rating:
0
आयुष्याचे गाणे

आयुष्याचे गाणे

by डॉ. अशोक कुलकर्णी (write a review)
Type: Print Book
Genre: Poetry
Language: Marathi
Price: Rs.159.00 + shipping
Preview
Price: Rs.159.00 + shipping

Processed in 3-5 business days. Shipping Time Extra
Description of "आयुष्याचे गाणे"

"आयुष्याचे गाणे" हा डॉ. अशोक कुलकर्णी यांचा तिसरा काव्य-संग्रह. यापूर्वी यातील बहूतांश कविता ऑर्कूट वरील "मराठी कविता", "मराठी कविता प्रेमी", "काव्यांजली" तसेच फेसबूक वरील "मराठी कविता समूह" आणि आंतरजालावरील "मायबोली" या समूहात प्रकाशित झाल्या आहेत. ह्या संग्रहातील बहूतेक कविता गेय स्वरूपात आहेत. काही कवितांना डॉ. कुलकर्णींच्या स्नेह्यांनी चाली लावून गाण्याच्या स्वरूपात पेश केल्या आहेत. मुक्त-छंदातील कविता देखील काव्य रसिकांच्या मैफलीत सादर झाल्यास दाद मिळवतात असा अनुभव आहे.

About the author(s)

डॉ. अशोक कुलकर्णी. नांदेड आणि औरंगाबाद येथिल शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात ३० वर्षांपेक्षा जास्त सेवा करून २००९ मधे सेवानिवृत्त. त्यानंतर पुणे येथे ग्रामीण आरोग्य मिशन मधे वरिष्ठ सल्लागार, नासिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्र-कुलगुरू आणि लोणी (जि. अहमद्नगर) येथील ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा दिली. त्यांचे स्पंदन (कविता संग्रह, प्रकाशक: मराठी जनसाहित्य परिषद, गणेश कॉलनी, अमरावती, महाराष्ट्र ४४४ ६०३), तुझी आठवण (कविता संग्रह), स्वप्नांच्या देशात (प्रवास वर्णन), पार्टनर (दोन अंकी नाटक), खारीचं योगदान (ललित लेख) ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. यातील बहूतांश www.pothi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Book Details
Publisher: 
सौ. सुरेखा कुलकर्णी, ए-२०४, वैदेहि रिव्हीएरा, गल्ली नं -४, ऑफ एनडीए, पाषाण रोड, बावधन, पुणे -India 411021
Number of Pages: 
79
Dimensions: 
A5
Interior Pages: Black & White
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)
Other Books in Poetry
Kavyanjali
Kavyanjali
by Jagdish P Patel
Sikriti
Sikriti
by Shibnath Bhattacharyya
Mosaic Hearts Never Fade
Mosaic Hearts Never Fade
by Surabhi Shirish Kulkarni
कारवाँ
कारवाँ
by जयदीप शेखर
Reviews of "आयुष्याचे गाणे"
No Reviews Yet! Write the first one!

Payment Options

Payment options available are Credit Card, Indian Debit Card, Indian Internet Banking, Electronic Transfer to Bank Account, Check/Demand Draft. The details are available here.