Rating:
0
खारीचं योगदान

खारीचं योगदान

by डॉ. अशोक कुलकर्णी (write a review)
Type: Print Book
Genre: Literature & Fiction
Language: Marathi
Price: Rs.180.00 + shipping
Preview
Price: Rs.180.00 + shipping

Processed in 3-5 business days. Shipping Time Extra
Description of "खारीचं योगदान"

आंतरजालावर फेसबूक, मायबोली, मिसळपाव, मराठी साहित्य समुह इत्यादी संकेतस्थळांवर मुशाफिरी करतांना लिहिलेले हे लेख. औरंगाबाद, नांदेड इथल्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालायात आणि पैठण इथल्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात अध्यापक आणि डॉक्टर म्हणून काम करत असतांना आलेले काही अनुभव मी शब्दबद्ध केले आहेत. हे माझे अनुभव असल्यानं त्यात वारंवार "मी" डोकावणारच ! यात आलेल्या व्यक्ती रुग्ण, माझे विद्यार्थी किंवा सहकारी आहेत. त्यांचा नामोल्लेख मी मुद्दामच टाळला आहे. या अनुभवांनी मराठी साहित्यात क्रांती घडून येईल असा माझा दावा नाही. या पुस्तकातील एका लेखाचं शीर्षक "खारीचं योगदान" असं आहे. हे पुस्तक असंच "खारीचं योगदान" समजावं इतकीच माझी नम्र विनंती आहे.

About the author(s)

डॉ. अशोक कुलकर्णी.... औरंगाबाद आणि नांदेड येथिल शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात १९७५ ते २००९ असा ३४ वर्षांचा अध्यापन आणि वैद्यकिय सेवेचा अनुभव. "स्पंदन" आणि "तुझी आठवण" हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आंतरजालावरील फेसबुक, मराठी कविता समूह, मिसळपाव, मायबोली या समूहांवर नियमित लिखाण

Book Details
Publisher: 
Mrs. Surekha Kulkarni, 200-A, Apoorvai, Ulkanagari, Aurangabad, India-431009
Number of Pages: 
82
Dimensions: 
A5
Interior Pages: Black & White
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)
Other Books in Literature & Fiction
EXPECT THE UNEXPECTED
EXPECT THE UNEXPECTED
by SOURABH DUBEY
Musing
Musing
by Siddharth
One at a Time
One at a Time
by Pravin Gandhi
Reviews of "खारीचं योगदान"
No Reviews Yet! Write the first one!

Payment Options

Payment options available are Credit Card, Indian Debit Card, Indian Internet Banking, Electronic Transfer to Bank Account, Check/Demand Draft. The details are available here.