Rating:
5
दुरावा (एक काव्यसंग्रह)  (eBook)

दुरावा (एक काव्यसंग्रह) (eBook)

(एक काव्यसंग्रह)

by किरण गुळस्कर, प्रफुल्ल आचारी (1 review, add another)
Type: e-book
Genre: Poetry
Language: Marathi
Price: Rs.50.00
Available Formats: PDF, EPUB Immediate Download on Full Payment
Preview
Description of "दुरावा (एक काव्यसंग्रह) (eBook)"

'दुरावा' या शब्दापासून आजपर्यंत कुणीही पळु शकलेल नाही. 'दुरावा' हा प्रत्येबकाच्याय जीवनात एकदातरी येतेाच. मग तेा प्रेमातला असो मैत्रीतला असेा किंवा आई वडिलांच्या विराहातला असो. त्या दुरावाच्या दुखातुन प्रत्येकालाच वाट काढून समेार यावच लागत.

प्रेमातल्या दुराव्यामध्ये देान ह्रदय एकमेकांपासुन दुरावले जातात. अचानक निरपेक्षपणे एक व्यक्ती नव्याने जीवनात येते. त्याचे बेालणे, चिडवणे, रुसने, रागवणे सगळ सगळ हवहवसं वाटायला लागत. त्या मनाला मेाहर लावणाऱ्या क्षणात आपण पुर्ण पणे गुरफटुन जातेा. आणि त्याच क्षणी काळचक्र अस फिरत की दोघांमध्ये गैरसमज निर्माण होऊन देाघही एकमेकांपासून कायमचे दुरावले जातात. दुरावा काय असतेा, त्यावेळी मनात चालणारी घुसमट मी माझा या कवितांमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच मैत्रीमधला दुरावा काय असतेा.... खर तर अनुभवी लेाक अस म्हणतात की मैत्री हि प्रेमापेक्षा महान असते. आणि ते खरच आहे. प्रेमामधे जेव्हा‍ दुरावा निर्माण हेातेा. तो कायमचाच दुरावा असू शकतेा. परंतु मैत्रीतला किंवा आई वडिलांचा दुरावा जो असतो. तो कधीच कायमचा दुरावा नाही ठरत.
हया माझा काव्यसंग्रहात मी ज्या कविता लिहल्या आहेत त्यावाचून तुम्हालाही नक्कीच आपल्या प्रेमाची, मैत्रीची व आई वडिलांची‍ देखिल आठवण आल्याशिवाय राहनार नाही. त्यासाठी नक्की वाचा 'दुरावा' एक काव्यसंग्रह......

About the author(s)

किरण गुळस्कर ही दुरावा या काव्यसंग्रहाची कवियत्री आहे. हया काव्यसंग्रहामध्ये तिने प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारा दुरावा कवितेतून तिने लोकांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.

किरणचा जन्म २३ नोव्हेंबर १९९४ मध्ये देउळगाव राजा, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र येथे झाला. तिचे वडिल एका खेडयावर जिल्हा परिषदचे शिक्षक होते. सध्या ते सेवानिर्वत्त झाले आहे.तिची आई घरकाम करते.छोटा भाउ एम.ए मधुन शिक्षण घेत आहे. तर छोटी बहिण बी.एस.सी. करत आहे.

Book Details
ISBN: 
9781727758832
Publisher: 
प्रफुल्ल आचारी आणि आमाझोन के.डी.पी
Availability: Available for Download (e-book)
Other Books in Poetry
kadhal ulagam
kadhal ulagam
by dinesh kumar
Breathe
Breathe
by Devanshi Sharma
Ondhokarer Kobita
Ondhokarer Kobita
by Subhajit Ganguly
Reviews of "दुरावा (एक काव्यसंग्रह) (eBook)"
Write another review

Comments

प्रेमातल्या दुराव्यामध्ये देान ह्रदय एकमेकांपासुन दुरावले जातात. अचानक निरपेक्षपणे एक व्यक्ती नव्याने जीवनात येते. त्याचे बेालणे, चिडवणे, रुसने, रागवणे सगळ सगळ हवहवसं वाटायला लागत.
प्रेमाला एक वेगळीच दिशा देणारा काव्यसंग्रह..

Payment Options

Payment options available are Credit Card, Indian Debit Card, Indian Internet Banking, Electronic Transfer to Bank Account, Check/Demand Draft. The details are available here.