Rating:
0
प्रेमांकुर (eBook)

प्रेमांकुर (eBook)

by किशोर टपाल (write a review)
Type: e-book
Genre: Romance
Language: Marathi
Price: Rs.49.00
Available Formats: PDF Immediate Download on Full Payment
Preview
Description of "प्रेमांकुर (eBook)"

आजच्या आधुनिक युगात करिअर , नोकरी आणि घर यांच्यात समतोल साधुन प्रगतीच्या वाटचालीचा प्रवास करत असलेल्या स्त्रिची कथा जी घरातील मोठी मुलगी असल्या कारणाने वडिलांवर येणा-या जबाबदा-या आणि त्या स्विकारुन त्यांचा आदर आणि प्रेमापोठी त्यांनी, तिच्या साठी निवडलेल्या मुलाशी लग्न तर करते पण नविन लग्नाची नवलाई सहा महिन्यातच ओसरल्या नंतर त्याच्या स्वभावाचे रागीट , संशयीवृत्ती असे एक -एक कंगोरे जसे जसे तीच्या समोर येत जातात. तस-तशी ती त्याच्या मना पासुन दुर होत जाते. तिच्या मनात जो प्रेमांकुर न फुलता कोमेजुन जाण्याच्या मार्गावर असताना तिच्या आयुष्यात ते एक नविन पालवी फुलुन बहरुण आल्यावर ते मिळवण्यासाठी जुन्या रुढी - परंपरेच्या परिघाबाहेर जाऊन तिने निवडलेला नविन पर्याय याचा रोमांचक प्रवास...

Book Details
ISBN: 
9789387063648
Publisher: 
ideapublishing.in
Availability: Available for Download (e-book)
Other Books in Romance
Intzaar
Intzaar
by Ritu Bedi
I met u again...
I met u again...
by BIRISTER SHARMA
The Fallen Angels
The Fallen Angels
by Shahnawaz
Reviews of "प्रेमांकुर (eBook)"
No Reviews Yet! Write the first one!

Payment Options

Payment options available are Credit Card, Indian Debit Card, Indian Internet Banking, Electronic Transfer to Bank Account, Check/Demand Draft. The details are available here.