Rating:
0
How to Make Money Online (इंटरनेटद्वारे पैसे कसे कमवायचे ?) In Marathi (eBook)

How to Make Money Online (इंटरनेटद्वारे पैसे कसे कमवायचे ?) In Marathi (eBook)

Earn Money Online

by Umesh Katkar (write a review)
Type: e-book
Genre: Business & Economics
Language: Marathi
Price: Rs.49.00
Available Formats: PDF Immediate Download on Full Payment
Preview
Description of "How to Make Money Online (इंटरनेटद्वारे पैसे कसे कमवायचे ?) In Marathi (eBook)"

स्वतःचं स्वतः चे मालक बना. इंटरनेटद्वारे घरबसल्या काम करून भरपूर पैसे कमवा. यामध्ये तुम्ही इंटरनेटद्वारे अगदी सहजतेने पैसे कसे मिळवू शकता हे सांगितले आहे. यातून तुम्ही लाखों रुपये कमवू शकता. काम करणारे हात नको, काम देणारे हात बना!

हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे ज्यांना पैसे कमवायचे आहेत.
ज्यांची स्वप्नं अजून जिवंत आहेत ती पूर्ण करायची आहेत.
ज्यांना स्वतःसाठी वेळ, पैसा आणि समाधान हवे आहे.
ज्यांना नोकरीचा कंटाळा आला आहे, नोकरीत असुरक्षित वाटत आहे, नोकरीत गरज पूर्ण होत नाहीत.
ज्यांना स्वतः स्वतःचं नावं, लौकिक आणि संपत्ती निर्माण करायची आहे.

तुम्ही बाय प्रोफेशन कोणी पण असला टीचर, स्टुडन्ट, इंजिनिअर, डॉक्टर, शेतकरी, टुरिझम क्षेत्र, कॉम्पुटर क्षेत्र, डिझाइनर, फोटोग्राफर, विडिओ एडिटर, कला क्षेत्र, स्टुडन्ट, आर्टिस्ट, लेखक, गृहिणी तुम्ही हे सहज करू शकता.

Book Details
Availability: Available for Download (e-book)
Other Books in Business & Economics
Electronics Bazaar
Electronics Bazaar
by EFY Enterprises Pvt Ltd
Introduction to Retail Math
Introduction to Retail Math
by Sunil Kumar Puri
Stories Trainers Tell
Stories Trainers Tell
by Ashutosh Sharma
Reviews of "How to Make Money Online (इंटरनेटद्वारे पैसे कसे कमवायचे ?) In Marathi (eBook)"
No Reviews Yet! Write the first one!

Payment Options

Payment options available are Credit Card, Indian Debit Card, Indian Internet Banking, Electronic Transfer to Bank Account, Check/Demand Draft. The details are available here.