You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review

सोहम - एक संदेश वाहक (टीप: आजपासून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या घटना लक्षात ठेवा. कदाचित, त्यावर एखादे पुस्तक लिहिले जाऊ शकते) (eBook)

Type: e-book
Genre: Religion & Spirituality, Entertainment
Language: Marathi
Price: ₹0
Available Formats: PDF

Description

१. संकटातून वाचण्याची गोष्ट.
२. "१३" च्या आकड्याची गोष्ट.
३. अतिशय उत्कृष्ट प्रेम कहाणी (कहाण्या)
४. श्री रामाचा आणि सीतेचा, आपल्या सर्वांसाठी संदेश.
५. सलमान खान कसा सोहमच्या आयुष्यात आला, याची गोष्ट.

1. A BOOK ABOUT SURVIVAL.
2. ABOUT ENTRANCE OF NUMBER "13" IN LIFE.
3. BEST LOVE STORY(S).
4. A STORY ABOUT "DASHAVATARS".
5. MESSAGE FROM "SHRI RAM" AND "SEETA" TO ALL.
5. ABOUT, HOW "SALMAN" ENTERS IN SOHAM'S LIFE.

About the Author

१९९३ साली, पुण्यातील एका शाळेची सहल गेली होती. फुरसुंगी येथे, या बसला रेल्वेने उडवले. या बसमध्ये एकूण ४७ लोकं होती. इयत्ता दुसरी मधील, ६ वर्षाची ४३ मुले + २ शिक्षक + १ शिपाई + ड्रायवर. या ४७ लोकांपैकी, ३८ मुले + २ शिक्षक स्वर्गवासी झाले. ३८ + २ = ३ + ८ + २ = १३.
एवढेच नाही तर, त्या दिवशी त्रयोदशीचा (१३ वा) दिवस होता.
जी ५ मुले या अपघातात वाचली, त्यापैकी एकाची आई म्हणजे लेखिका.

(IN THE YEAR 1993, THE SCHOOL BUS IN PUNE WENT FOR A TRIP TO RAMDARA. THERE WERE 47 PEOPLE IN THE BUS. 43 STUDENTS FROM CLASS II, WHO WERE ONLY 6 YEAR OLD + 2 TEACHERS + DRIVER + PEON. BUS WAS HIT BY A TRAIN. 38 STUDENTS + 2 TEACHERS DIED IN THAT ACCIDENT. 38 + 2 = 3 + 8 + 2 = 13.
NOT ONLY THIS, THAT DAY WAS 13TH DAY OF HINDU CALENDER.
WITH GOD'S GRACE 5 ONLY 5 CHILDREN SURVIVED IN THAT ACCIDENT.
AUTHORS IS MOTHER OF ONE CHILD WHO SURVIVED AMONG THEM.)

Book Details

Number of Pages: 302
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

सोहम - एक संदेश वाहक (टीप: आजपासून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या घटना लक्षात ठेवा. कदाचित, त्यावर एखादे पुस्तक लिहिले जाऊ शकते)

सोहम - एक संदेश वाहक (टीप: आजपासून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या घटना लक्षात ठेवा. कदाचित, त्यावर एखादे पुस्तक लिहिले जाऊ शकते)

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Other Books in Religion & Spirituality, Entertainment

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.