Rating:
0
आनंद स्थळ

आनंद स्थळ

जीवनाचे सत्य जाणण्याची एक मधुर यात्रा

by सुबोध विंचूरकर (write a review)
Type: Print Book
Genre: Philosophy, Religion & Spirituality
Language: Marathi
Price: Rs.175.00 + shipping
This book ships within India only.
Preview
Price: Rs.175.00 + shipping

Processed in 3-5 business days. Shipping Time Extra
Description of "आनंद स्थळ"

आनंद स्थळ काय आहे?
*
तुम्ही कधी विचार केला आहे कां कि मानव जीवनात इतकी अशांति आणि व्याकुळता कां आहे? आपल्या अवती भोवती इतकी हिंसा कां आहे?
ह्या पुस्तकात तुम्हाला अशा एक गूढ सत्याचे साक्षात्कार होईल, जे केवळ तुमच्याच नाही परन्तु संपूर्ण मानवतेच्या कर्माचे निहित स्रोत आहे.
ह्या ज्ञानानंतर तुम्ही आपल्या जीवनाच्या सर्व घटनांचे स्रोत जाणू शकाल, आणि तुम्हाला हे ही कळेल कि दुसऱ्या माणसांच्या कर्माचे आणि त्यांच्या दुख, सुख, भय, व्याकुळता एवं हिंसेचे निहित स्रोत काय आहे.
ज्या माणसाला जीवनाच्या सत्याचे ज्ञान नाही त्याचे जीवन सतत संघर्षपूर्ण रहाते. त्याच्या मुळे सहजगत्या अशांती निर्माण होते. जीवनाचे क्षेत्र संघर्षाचे मैदान बनते. संपूर्ण मानवता ह्याच स्थानी आपले जीवन जगते.
जीवनाचे सत्य जाणण्याची यात्रा मानवजीवनाला त्या ठिकाणी पोहोचविते जेथे नैसर्गिक आनंद व शांति मिळते. ही जागा आहे आनंद स्थळ. येथे संघर्ष, अशांति, दुख आणि भय येउच शकत नाही.
हे पुस्तक तुम्हाला अशा यात्रेवर नेईल जी तुम्हाला आनंद स्थळावर पोहोचवील.

About the author(s)

ही पुस्तक "आनंद स्थल – हिंदी" ( ISBN 9789352793877) पुस्तकाचा मराठी रूपांतरण आहे.
मराठी अनुवाद - सौ. सुरेखा विंचुरकर

Book Details
Publisher: 
Self
Number of Pages: 
87
Dimensions: 
A5
Interior Pages: Black & White
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)
Other Books in Philosophy, Religion & Spirituality
सत्य असत्य
सत्य असत्य
by डॉ प्रकाश काछवाल
अहिंसा
अहिंसा
by Dada Bhagwan
Reviews of "आनंद स्थळ"
No Reviews Yet! Write the first one!

Payment Options

Payment options available are Credit Card, Indian Debit Card, Indian Internet Banking, Electronic Transfer to Bank Account, Check/Demand Draft. The details are available here.