Rating:
0
Market aani Me

Market aani Me

by Bhagyashree Phatak (write a review)
Type: Print Book
Genre: Business & Economics
Language: Marathi
Price: Rs.400.00 + shipping
Preview
Price: Rs.400.00 + shipping

Processed in 3-5 business days. Shipping Time Extra
Description of "Market aani Me"

मार्केट आणि मी, या पुस्तकातून सौ भाग्यश्री फाटक या आपला गृहिणी ते stock market investor हा प्रवास वाचकांसमोर मांडत आहेत. २००२ पर्यंत एक गृहिणी असलेल्या सौ फाटक आज stock market मधल्या एक यशस्वी गुंतवणूकदार आहेत. शेअर मार्केट मध्ये स्वशिक्षित असलेल्या सौ फाटक, या पुस्तकाच्या माध्यमातून शेअर मार्केट ची माहिती सध्या सोप्या मराठी भाषेत वाचकांना देत आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांच्या शेअर मार्केट बद्दलच्या गैरसमजुती दूर होतील आणि वाचक शेअर मार्केट बद्दल सुशिक्षित होतील हि त्यांची आशा.

About the author(s)

श्रीमती भाग्यश्री फाटक या गेले १५ वर्ष शेअर मार्केट मध्ये वेगवेगळ्या भूमीकेतून कार्यरत आहेत. त्या एक यशस्वी गुंतवणूकदार आहेतचं पण शेअर मार्केट संबधी सध्या सोप्या मराठी भाषेत माहिती देण्यात त्यांचा हातखंडा आहे. श्रीमती फाटक यांचे लिखाण अनेक प्रसिद्ध मराठी मासिकांमध्ये आणि दैनिकांमध्ये सातत्याने प्रकाशित होत असते. मराठी माणसाला शेअर मार्केट बद्दल माहिती करून देण्यासाठी 'मार्केट आणि मी ( https://marketaanimi.com/) हा ब्लोग त्या गेले ४ वर्ष चालवत आहेत. शेअर मार्केट विषयीची भीती आणि गैरसमजुती दूर करण्यासाठी त्या 'share करू शेअर मार्केट' या नावानी प्रशिक्षण वर्ग ठाण्यात चालवतात. शेअर मार्केट व्यतिरिक्त श्रीमती फाटक या 'भारतीय संगीत विद्यालय' हि संगीत प्रशिक्षणाची संस्था चालवतात

Book Details
ISBN: 
9789352679195
Publisher: 
Bhagyashree Phatak
Number of Pages: 
178
Dimensions: 
A4
Interior Pages: Black & White
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)
Other Books in Business & Economics
The Young Investor (300)
The Young Investor (300)
by Vikrant Chaudhari
Research Methodology
Research Methodology
by Narender Sharma
Reviews of "Market aani Me"
No Reviews Yet! Write the first one!

Payment Options

Payment options available are Credit Card, Indian Debit Card, Indian Internet Banking, Electronic Transfer to Bank Account, Check/Demand Draft. The details are available here.