Rating:
0
पावसाभिर  (eBook)

पावसाभिर (eBook)

आठवांतली शब्दफुले

by अभिर प्रदीप बडे (write a review)
Type: e-book
Genre: Poetry
Language: Marathi
Price: Rs.0.00
Available Formats: PDF
Preview
Description of "पावसाभिर (eBook)"

माझे प्रथम काव्यपुष्प श्री दत्तगुरु,
आई बाबा ,ताई व सर्व मित्र - मैत्रीणी याना समर्पित करतो......

" पावसाभिर "" आज वाचकांना सुपूर्त करताना अतिशय आनंद होत आहे.

पाऊस प्रत्येकाच्या मनातला आणि त्या पावसातल्या प्रत्येकाच्या आठवणीस उजाळा देण्यास " पावसाभिर " यशस्वी ठरेल अशीच दत्तगुरु चरणी प्रार्थना ........

About the author(s)

अभिर बडे मुळ फलटण शहराचा असुन सध्या बारामती येथे स्थायिक आहे.
एम.एस्सी , बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातुन पुर्ण करून सध्या फेरेरो इंडीया बारामती येथे कार्यरत आहे.

" पावसाभिर " च्य छोट्याश्या प्रयत्नानंतर पुढे एक कादंबरी देखील पुर्णत्वाच्या मार्गावर आहे...........

या दोन्ही प्रयत्नांस वाचकांचे उदंड आशिर्वाद व सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो ............

Book Details
Availability: Available for Download (e-book)
Other Books in Poetry
Eternal Wishes
Eternal Wishes
by Jay Kay
Sagar Ke Sapne
Sagar Ke Sapne
by Sunita Nainam
Reviews of "पावसाभिर (eBook)"
No Reviews Yet! Write the first one!

Payment Options

Payment options available are Credit Card, Indian Debit Card, Indian Internet Banking, Electronic Transfer to Bank Account, Check/Demand Draft. The details are available here.