You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
मित्रांनो , नमस्कार -
मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो .
मित्रांनो आपण जे क्षेत्र निवडतो ज्या फिल्ड मध्ये आपण काम करतो ,त्याचा परिणाम आपल्यास्वभावावर , वागण्यावर ,व्यक्तिमत्वावर थोडा फार तरी होतोच ! आणि त्याचे पडसाद आपल्या आयुष्यावर उमटतात .
अशीच एक भयकथा एका लेखकाच्या जीवनावर बेतलेली ,काल्पनिक असली तरी मानवी भावनांचा उद्रेक वास्तवाला धरून आहे .
ज्यां
ना भयकथा वाचण्याची ,सवय आहे अशांसाठीच ही कथा आहे . भयप्रद ,उत्कंठावर्धक आणि तरीही वेगवान कथानक तुम्हाला नक्की आवडेल यात शंका नाही !
आपला लेखक :-
योगेश वसंत बोरसे
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Prarabdha...| प्रारब्ध... । मराठी रहस्यमय भयकथा.